Sunday, 3 May 2015

का हा दूरावा?



मनात माझ्याच मोती रमले,
कंठात मात्र स्वरही जमले,
तरी मुखातून आले नाही, शब्द प्रेमाचे  चार.  
आभाळात काळे- धुसर  मेघे साठले,
पाण्यातील सारे मोती पण दातले,
किनार्या- किनार्याची तरीही का आहे मनास वाट.
श्रावणाचा सुंदरतेत मन हरपले,
क्षणोक्षणी आपले, पुर्ण आपले  वाटले,
तना पेक्षा मनाचा , का भासू  लागला हा स्पर्श  छान.
जसे दोन किनार्याचे एक  क्षितिज भेटी,
तशीच भेटलोय आपण, मी एकटा आणि तू एकटी.
संसाराचा अमान्य अंतर मीटउन पण, एकच प्रश्ण  येई ध्यान,
आपण जर एकच आहोत, तर का आपल्या दर्मियान हा दूरावा घाण?   

-'पंची' पांचाळ हितेश दि.