मनाचे तार...
A blog which gives you the feel of loving and being loved, all know about how the feelings, mind and souls are connected to each other in form of poetry, sonnets and posts
Friday, 28 August 2015
Tuesday, 21 July 2015
Sunday, 3 May 2015
का हा दूरावा?
मनात माझ्याच मोती रमले,
कंठात मात्र स्वरही जमले,
तरी मुखातून आले नाही, शब्द प्रेमाचे चार.
आभाळात काळे- धुसर मेघे साठले,
पाण्यातील सारे मोती पण दातले,
किनार्या- किनार्याची तरीही का आहे मनास वाट.
श्रावणाचा सुंदरतेत मन हरपले,
क्षणोक्षणी आपले, पुर्ण आपले वाटले,
तना पेक्षा मनाचा , का भासू लागला हा स्पर्श छान.
जसे दोन किनार्याचे एक क्षितिज भेटी,
तशीच भेटलोय आपण, मी एकटा आणि तू एकटी.
संसाराचा अमान्य अंतर मीटउन पण, एकच प्रश्ण येई ध्यान,
आपण जर एकच आहोत, तर का आपल्या दर्मियान हा दूरावा घाण?
-'पंची' पांचाळ हितेश दि.
Thursday, 3 October 2013
मायलेकि
![]() |
| illustration by Hitesh Panchal |
बदलणार माझं संसार, कारण तझा सुरू होइल नवा काळ.
हृदयाचा भाग आहेस, ज्याचा नाही कोणता पर्याय,
हाताने नव्हे मनाने वाढवले तुला, तुझे प्रेम हीच माझी खरी आय.
जेव्हा खेळून-खेळून यायची घरी दमुन,
तुला स्वताःच्या हाताने घास भरायची मी थांबून.
शाळाला जाताना बालपणी, जेव्हा तू रडायची,
कसे वीसरू, कशी तेव्हा तु गोड खायला अडायची.
बघताच बघता कशी तु रांगत रांगत मोठी झाली
बाबा आणि माझ्या मनात तुझी काळजी वाढली.
हळूच कशी तू एवढी समजूतदार झालीस,
कर्तव्य हाती घेऊन, घरी सूखः घेऊन आलीस.
मुलगी असताना पण आम्हाला प्रेमाचे अनेक अनुभव तू दिले,
एका लेकरूचे आई असण्याचे स्वाभिमान होऊन गेले.
जाशील आज लक्ष्मी बनून तू दुसराच्या अंगणी,
सूखः दे त्यान्नाही, हीच माझी मागणी.
जैसे चकोर रात्रीच्या काळोखात चंद्राला शोधते वनात,
राहणार का तुझी आई, या पुढं तुझ्या मनात?
आज वर्षांच्या थांबलेल्या अश्रुंना वाहू दे ग बाळ,
कारण या परिस्थीतीत कोणीही समजणार नाही मायलेकि चा हा प्रेमजाळ...
-'पंची' पांचाळ हितेश.
Sunday, 29 September 2013
स्पंदन
![]() |
| illustration by hitesh panchal |
धक-धक, धक-धक, येतो स्पंदनांचा आवाज,
आहेस माझ्या मनात तू, म्हणे हे प्रत्येक श्वास.
कसे म्हणावे, बोलावे, सांगावे तुझ्याशी,
की आहे आता प्रत्येक क्षणात फक्त तुझाच आभास.
लिहितो ही चार ओळी, तूझ्या आठवणीत,
कारण व्यक्त करता येणार नाही, माझें दुःख क्षणोक्षणी.
जिथे माझं तर्क म्हणतं, येणं आहे तुझे अशक्य,
तीकडेच हृदय हट्ट ठेवते, एक आणखी प्रयत्न ते करू शक्त शक्य.
कसे दाखवु तुला हे सर्व जखमा हिरवी,
समजु शकणार का तू, आहे मी किति धिरवी.
कळणार ज्या क्षणी तुला हे, तू भरपूर रडशील,
मला भेटण्या च्या हट्टा वर तु नक्कीच अडशिल.
पण त्या वेळीही अश्रु वहाऊ नकोस प्रीये,
कारण नेहमी आहे मी तुझ्या कडे.
नेहमी येइल तुझे अश्रु पुसायला, मी या बंधनात,
कारण सहजपणे मी नेहमी रहातो तुझ्या स्पंदनात...
-'पंची' पांचाळ हितेश.
आहेस माझ्या मनात तू, म्हणे हे प्रत्येक श्वास.
कसे म्हणावे, बोलावे, सांगावे तुझ्याशी,
की आहे आता प्रत्येक क्षणात फक्त तुझाच आभास.
लिहितो ही चार ओळी, तूझ्या आठवणीत,
कारण व्यक्त करता येणार नाही, माझें दुःख क्षणोक्षणी.
जिथे माझं तर्क म्हणतं, येणं आहे तुझे अशक्य,
तीकडेच हृदय हट्ट ठेवते, एक आणखी प्रयत्न ते करू शक्त शक्य.
कसे दाखवु तुला हे सर्व जखमा हिरवी,
समजु शकणार का तू, आहे मी किति धिरवी.
कळणार ज्या क्षणी तुला हे, तू भरपूर रडशील,
मला भेटण्या च्या हट्टा वर तु नक्कीच अडशिल.
पण त्या वेळीही अश्रु वहाऊ नकोस प्रीये,
कारण नेहमी आहे मी तुझ्या कडे.
नेहमी येइल तुझे अश्रु पुसायला, मी या बंधनात,
कारण सहजपणे मी नेहमी रहातो तुझ्या स्पंदनात...
-'पंची' पांचाळ हितेश.
Subscribe to:
Posts (Atom)





